Headline | 4 PM | दत्तात्रय भरणेंचं पालकमंत्री पद जाणार?

उजनी पाणी प्रश्नावरुन दत्तात्रय भरणेंच पालकमंत्रीपद धोक्यात आलं आहे. नेमका काय निर्णय होईल याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

उजनी पाणी प्रश्नावरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच पालकमंत्रीपद धोक्यात आलं आहे. त्याचप्रकरणी शरद पवारांच्या उपस्थित बैठक पार पडली. बैठकी आधी सोमवारीच भरणे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.