नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तेथील परिस्थिती जाणून घेत अडचणीच्या वेळी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले. महिला पर्यटकांनी सध्या कोणतीही अडचण नसल्याचे सांगत टूर आयोजक आणि प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याची माहिती दिली. तसेच काठमांडूचा प्रवास रद्द करून सुरक्षित ठिकाणी […]
नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तेथील परिस्थिती जाणून घेत अडचणीच्या वेळी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले.
महिला पर्यटकांनी सध्या कोणतीही अडचण नसल्याचे सांगत टूर आयोजक आणि प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याची माहिती दिली. तसेच काठमांडूचा प्रवास रद्द करून सुरक्षित ठिकाणी असल्याचेही त्यांनी शिंदे यांना सांगितले.
Published on: Aug 28, 2026 10:04 AM
Follow Us
Latest Videos
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..

