राज्यपाल Koshyari घटनेप्रमाणे काम करतायत, त्यांना टार्गेट करणं चुकीचे : Devendra Fadnavis
एक प्रकारचा नॅरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. राज्यपाल घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते घटनेप्रमाणे काम करतात. असं प्रकारे त्यांना टार्गेट करणं अतिशय चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नागपूर : जाणीवपूर्वक असंवैधानिक कृती करायची आणि राज्यपालांच्या विरोधात बोलायचं. एक प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचं काम सातत्याने चाललंय. मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक घटनाबाह्य कृती करायची आणि नंतर राज्यपालांच्या विरोधात बोलायचं. एक प्रकारचा नॅरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. राज्यपाल घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते घटनेप्रमाणे काम करतात. असं प्रकारे त्यांना टार्गेट करणं अतिशय चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Latest Videos
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
