Dhananjay Munde UNcut | “मायच्यान कोणाचाही नाद करा; पण…” पाहा धनंजय मुंडेचं संपूर्ण भाषण

Dhananjay Munde UNcut | "मायच्यान कोणाचाही नाद करा; पण..." पाहा धनंजय मुंडेचं संपूर्ण भाषण

Dhananjay Munde UNcut | मायच्यान कोणाचाही नाद करा; पण... पाहा धनंजय मुंडेचं संपूर्ण भाषण
| Updated on: Apr 13, 2021 | 9:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पंढरपुरात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नादी लागू नये, असंही ते यावेळी म्हणाले.