‘आम्ही BJP ला एकच मारू, आमच्याकडे मसाला तयार आहे’- Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने धाड टाकली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने धाड टाकली. पाच तास चाललेल्या धाडीनंतर सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. यावरुन आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार निशाणा साधलाय. ‘सौ सोनार की एक लोहार की, आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार’, असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिलाय. भाजप जे कटकारस्थान रचत आहे त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं.
Published on: Mar 31, 2022 01:44 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

