Devendra Fadnavis यांची अवस्था उचलली जीभ लावली टाळूला – नाना पटोले
देवेंद्र फडणवीस काही बोलू शकतात कारण उचलेली जीभ लावली टाळूला अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काही बोलू शकतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
भंडारा : शिवसेना आता जनाब झाली,उद्या बाळासाहेबाला जनाब म्हणतील या विषयावर नाना पटोले बोलताना बोलले की देवेंद्र फडणवीस काही बोलू शकतात कारण उचलेली जीभ लावली टाळूला अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काही बोलू शकतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
Follow Us
Latest Videos
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
