पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदान यंत्रांबाबत महत्त्वाची बातमी; निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महत्वाची बातमी. निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पाहा व्हीडिओ...
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महत्वाची बातमी. निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 2 हजार 907 मतदान यंत्रं सीलबंद करण्यात आली आहेत. पोटनिवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान यंत्रं तयार करण्याची आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी 714 कंट्रोल युनिट,1428 बँलेट युनिट आणि 765 व्हीव्हीपॅट अशा एकूण 2 हजार 907 मतदान यंत्राचे सील करण्यात आली आहेत.
Published on: Feb 20, 2023 10:10 AM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

