Vaishnodevi Fire | वैष्णोदेवी मंदिराजवळील इमारतीला भीषण आग
Vaishnodevi Fire | वैष्णोदेवी मंदिराजवळील इमारतीला भीषण आग
जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध वैष्णोदेवी परिसरात भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. वैष्णोदेवी मंदिराच्या गुहेपासून 100 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. भैरव घाटापर्यंत या आगीचे लोळ दिसत होते. व्हीआयपी गेटजवळच्या काऊटिंग रुममध्ये शॉकसर्किट झाल्याने ही आग लागल्या अंदाज आहे.
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

