Vile Parle येथे LIC कार्यालयात भीषण आग

विलेपार्ले (Vileparle) पश्चिमेच्या एलआयसी (LIC) ऑफिसला सकाळी सात वाजता अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 07, 2022 | 12:45 PM

मुंबई – विलेपार्ले (Vileparle) पश्चिमेच्या एलआयसी (LIC) ऑफिसला सकाळी सात वाजता अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लागलेल्या आग लेवल २ ची आहे. सध्या तिथे फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचा अथक प्रयत्न करीत आहेत. तसेच घटनास्थळी पोलिसांनी (Police) कडक बंदोवस्त ठेवला आहे. काही महत्त्वाचे दस्ताऐवज जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें