Pune Fire | पुण्यात न्यू कोपरे येथे गॅरेजला भीषण आग, 2 कामगार जखमी
पुण्यात गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत दोन बस जळून खाक (Pune Garage Bus Fire) झाल्या, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Pune Bus Fire | पुण्यात गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत दोन बस जळून खाक (Pune Garage Bus Fire) झाल्या, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोपरे गावातील खाजगी बस गोडाऊनमध्ये आग भडकल्याची माहिती आहे. आगीच्या घटनेचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

