मोठी बातमी! दादरच्या छबीलदास शाळेत चार सिलिंडरचा स्फोट, तीन जखमी
दादरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरच्या छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या शाळेत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाला आहे.
मुंबई : दादरमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरच्या छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या शाळेत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्फोट अधिक तीव्रतेचा होता. या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा सिलिंडरचा स्फोट नेमका कसा झाला? कशामुळे झाला? यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Nov 02, 2022 09:02 AM
Follow Us
Latest Videos
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन

