AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Headline | 8 PM | 15 जूनपर्यत लॉकडाऊन राहणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 8:38 PM
Share

राज्यातील लॉकडाऊन हटवलेलं नाही, पूर्वीचे नियम कायम राहणार आहेत. राज्यातील निर्बंध हटवलेले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याची माहिती मिळाली आहे.