दृष्टीकोन ते कृती: जिबन कुमार यांनी Tata Aceसह घडवले स्वच्छ भवितव्य
जिबन कुमार उपाध्याय, JS Enviro Services Pvt. Ltd. चे संस्थापक, यांनी एक धाडसी करिअर बदल करून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वी व्यवसाय उभारला — चिकाटी आणि टाटा एसच्या मदतीने.
काहीतरी अर्थपूर्ण घडवायचं असेल, तर सुरुवात मोठ्या दृष्टीकोनाने करावी लागते. जिबन कुमार उपाध्याय यांच्यासाठी ही सुरुवात 2017 मध्ये त्यांच्या उच्च-स्तरीय कॉर्पोरेट नोकरीचा राजीनामा देऊन झाली. आणि त्यांनी एक महत्त्वाचे पण फारसे स्पर्धात्मक नसलेले क्षेत्र निवडले ते म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि अन्न वितरण सेवा.
जिबन यांचा प्रवास सोपा नव्हता. पण त्यांच्या ‘काय, का आणि कसे’ या स्पष्ट कल्पनांमुळे, त्यांनी कठीण प्रश्नांची ठोस उत्तरं शोधली. त्यांची खरी संधी 2022 मध्ये आली, जेव्हा त्यांना घराघरात कचरा गोळा करण्यासाठी सरकारी करार मिळाला.
तेव्हाच टाटा एस त्यांच्या व्यवसायाचा भाग बनला. अतुलनीय विश्वासार्हता, कार्यक्षमतेसह. टाटा एससोबत, जिबन यांनी ठामपणे म्हटलं, “अब मेरी बारी”, आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. आज, JS Enviro Services Pvt. Ltd. हे शाश्वत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील उदयोन्मुख नाव आहे, आणि टाटा एस अजूनही त्यांच्या यशस्वी कामकाजाच्या केंद्रस्थानी आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

