AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2023 : पुणे स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी, एस.टी महामंडळाकडून कसं आहे नियोजन?

Ganesh Chaturthi 2023 : पुणे स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी, एस.टी महामंडळाकडून कसं आहे नियोजन?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 19, 2023 | 2:22 PM
Share

VIDEO | पुण्यातून गावी जाण्यासाठी नागरिकांची स्वारगेट बस स्थानकांवर सकाळी 6 वाजेपासून मोठी गर्दी, गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ देखील सज्ज, एसटी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडण्यात येणार

पुणे, १७ सप्टेंबर २०२३ | गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस बाकी असल्याने राज्यभरात गणेशभक्तांची गणेशोत्सवासाठी मोठी लगबग बघायला मिळत आहे. तर कोकणत जाण्यासाठी चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. दिवा स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावाला जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. याप्रमाणेच पुण्यातून गावी जाण्यासाठी नागरिकांची बस स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे स्वारगेट बस स्थानकावरुन सकाळी 6 वाजेपासूनच गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोकण आणि मराठवाड्यात जाणाऱ्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान, गणेशोत्सवासाठी एस टी महामंडळ देखील सज्ज असल्याचे पाहायला मिळत असून एस टी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासह वाकडेवाडी बस स्थानकांतही प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.

 

Published on: Sep 17, 2023 09:48 AM

Follow Us
Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल.

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन.

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया.

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया

राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का; ‘ड्रामा क्वीन’ने वाजवली होती कानाखाली.

राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का; ‘ड्रामा क्वीन’ने वाजवली होती कानाखाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार