Ganpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप, थेट LIVE
गणपतराव देशमुख यांनी काल शुक्रवारी रात्री सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 95व्या वर्षी या ध्येयवादी नेत्याने जगाचा निरोप घेतला. गणपतराव देशमुख यांना आता अखेरचा निरोप देण्यात आला आहे.

Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट