Headline | 1 PM | नितीन गडकरी पंतप्रधान हवेत – नाना पटोले

“देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी (India corona death) लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान (Nitin Gadkari Prime Minister) असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI