Rain Fast News | मुसळधारेची 50 दृश्यं!
मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहा:कार उडाला. मुंबईच्या हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.
मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहा:कार उडाला. मुंबईच्या हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने परिसरात वाहनांची कसरत बघायला मिळाली. तर सायन इथे किंग्स सर्कल परिसरही जलमय झाला होता. कामावरती जाणाऱ्यांना पाण्यातून वाट काढूनच जावं लागत होतं. साचलेल्या पाण्यामुळे वाहनंसुद्धा जागेवरच थांबली होती. या मुसळधार पावसाची भीषणता दाखवणारी 50 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Latest Videos
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर

