ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
सध्या मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचले. त्यामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी झाली आहे.
Thane Rain : ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात. अनेक ठिकाणी पावसामुळे सकळ भागात पाणी साचण्यास सुरुवात. तर वंदना टॉकीज परिसर पावसामुळे पाण्याखाली गेला असून तिथे साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे कामगार वर्गांचे मोठा हाल झाले असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
Published on: Jun 22, 2024 12:36 PM
Latest Videos
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

