नांदेड जिल्हयात गारपिटीसह जोरदार पाऊस, शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. मुखेड तालुक्यातील बाहऱ्हाळी परिसरालाही गारपीटीने झोडपून काढले.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. मुखेड तालुक्यातील बाहऱ्हाळी परिसरालाही गारपीटीने झोडपून काढले. देगलूर, मुखेड शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.पावसाची चिन्हे दिसतात, मात्र पाऊस पडत नाही असा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. मात्र सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली.या मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Follow Us
Latest Videos
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं

