IND V/S NZ | साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस, टेस्टच्या पहिल्याच दिवशी व्यत्यय
भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट ही आहे की सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे. आशा आहे लंचनंतर तरी सामन्याचं दुसरं सेशन सुरु होईल.

Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं