रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
कोकणामध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Kokan Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीला पूर.शुक्रवारपासून होत असलेल्या पावसामुळे नदीने ओलांडली धोक्याची पातळी. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आहे. कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
Published on: Jun 22, 2024 10:40 AM
Latest Videos
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

