Kirit Somaiya | जरंडेश्वर कारखान्याबाबतचे पुरावे ईडीला पाठवणार : किरीट सोमय्या

जितेंद्र आवाड गेले आता अनिल देशमुखांनी कपडे भरायचे आहे, अनिल परब, किशोरी पेडणेकर, अजित पवार लाईनच लागली आहे.  आले बाबा उद्धव ठाकरे आणि आले बाबा चाळीस चोर जरंडेश्वर कारखाना अजित पवारांनी गिळला सबभूमी पवार की, सगळ्या पवारांचे लुटलेले साखर कारखाने असं किरीट सोमय्या म्हणालेत. ते पुढे म्हणालेत, की जरंडेश्वर कारखान्याबाबतचे पुरावे ईडीला पाठवणार आहेत. 

जितेंद्र आवाड गेले आता अनिल देशमुखांनी कपडे भरायचे आहे, अनिल परब, किशोरी पेडणेकर, अजित पवार लाईनच लागली आहे.
आले बाबा उद्धव ठाकरे आणि आले बाबा चाळीस चोर जरंडेश्वर कारखाना अजित पवारांनी गिळला सबभूमी पवार की, सगळ्या पवारांचे लुटलेले साखर कारखाने असं किरीट सोमय्या म्हणालेत. ते पुढे म्हणालेत, की जरंडेश्वर कारखान्याबाबतचे पुरावे ईडीला पाठवणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI