AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Kirit Somaiya आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार! -tv9

Special Report | Kirit Somaiya आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार! -tv9

| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 08, 2022 | 8:53 PM
Share

सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं. त्यात महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक  यांच्यासह भाजप नगरसेवकांचा समावेश होता.

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीचा वाद आता अजून पेटण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे भाजपच चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं. त्यात महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक  यांच्यासह भाजप नगरसेवकांचा समावेश होता. या भेटीनंतर बोलताना जगदीश मुळीक म्हणाले की, आम्ही पोलीस कारवाईवर समाधानी नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. त्यांना हिंसा करत महापालिकेत सत्ता आणायची आहे. यापुढे कलम वाढवून नवीन कलमं लावली पाहिजेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढताना दिसून येत आहे.

Follow Us
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

Ashok Kharat : 100 रुपयांचे चिंचोके 1 लाखाला विकले, अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदूबाबा खरातप्रकरणात  ईडीचे हादरवणारे खुलासे.

Ashok Kharat : 100 रुपयांचे चिंचोके 1 लाखाला विकले, अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदूबाबा खरातप्रकरणात ईडीचे हादरवणारे खुलासे

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो