कोकणातील प्रसिद्ध दशावतार लोककलावंत सुधीर कलिंगण यांचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन
कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन झांलंय. आज पहाटे 3 :00 वाजता गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालंय.
कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन झांलंय. आज पहाटे 3 :00 वाजता गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालंय. कलिंगण यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कलिंगण यांच्या निधनामुळं दशावतार क्षेत्रातील कलाकार व रसिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुधिर कलिंगण म्हणजे दशावतार क्षेत्राचा हिरा होते. सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य, तसेच दशावतार चालक मालक संघाचे सचिव होते.
Latest Videos
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी

