AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahadev Jankar Live | गोपीनाथ मुंडे नसते तर मी गुरे राखत बसलो असतो : महादेव जानकर

Mahadev Jankar Live | गोपीनाथ मुंडे नसते तर मी गुरे राखत बसलो असतो : महादेव जानकर

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 15, 2021 | 3:56 PM
Share

गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसता तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण, ऊस तोडणाऱ्या माणसााच्या हातात कोयता देण्याऐवजी आयपीएस पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे, असं महादेव जानकर म्हणाले. 

रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी सावरगावातील भगवान भक्तिगडावर चौफेर फटकेबाजी केली. आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे.आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. त्या पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का, असा सवाल महादेव जानकर यांनी केला.

सत्तेसाठी आम्ही भीक मागत नाही. सत्ता येईल पण जाईल. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका. हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण महादेव जानकर पंकजाताई तुला सोडणार नाही. 31 मेला गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर केलं होतं, अशी आठवण जानकर यांनी सांगितली. गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसता तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण, ऊस तोडणाऱ्या माणसााच्या हातात कोयता देण्याऐवजी आयपीएस पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे, असं महादेव जानकर म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या