मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करणार, तोत्के चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करणार आहेत. Maharashtra uddhav Thackeray kokan

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करणार आहेत.तोत्के चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंज्ञ शिक्षणमंज्ञत्री उदय सामंत यांनी दिली. तोत्के चक्रीवादळामुळे कोकणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI