Special Report | राज्यात 2 महिन्यानंतर अनलॉकचं पर्व, उद्यापासून इथं अनलॉक
महाराष्ट्रातील दहा जिल्हे उद्यापासून ऑनलॉक होत आहेत. मात्र, या दहा जिल्ह्यांसाठी सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यात फेरबदल करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. अनलॉकची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? याची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jun 06, 2021 10:05 PM
Follow Us
Latest Videos
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
