अंबरनाथच्या कानसई परिसरात बंगल्यात आग, Fire Brigade कडून आगीवर नियंत्रण
अंबरनाथच्या (Ambernath) कानसई परिसरात बंगल्यात लागली आग आहे. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
अंबरनाथच्या (Ambernath) कानसई परिसरात बंगल्यात लागली आग आहे. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत (Fire) बंगल्यातील साहित्याचं मोठं नुकसान झाले आहे. फायर ब्रिगेड (Fire Brigade) यायला उशीर झाल्यानं मनसे कार्यकर्त्यांकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या फायर ब्रिगेडकडून आगीवर नियंत्रण, कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
Published on: Mar 19, 2022 01:49 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

