AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ

मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ

| Updated on: Aug 17, 2026 | 4:35 PM
Share

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या मानेवाडी गावामध्ये मानाच्या हिंद केसरी मैदानावर बैलगाडा शर्यतीचे उत्तुंग आयोजन करण्यात आले होते. चिखलात बैलांना पळवण्याच्या या अनोख्या आणि थरारक स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील नागरिक, शेतकरी आणि बैलगाडी प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

पावसाळी वातावरण, सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि उंच डोंगर यांच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर या स्पर्धेचा थरार अनुभवता आला. चिखलाने भरलेले मैदान स्पर्धेच्या रोमहर्षकतेत आणखी भर घालत होते. कोल्हापूरच्या मानेवाडीत रंगलेल्या या बैल शर्यती पाहण्यासाठी उपस्थितांची प्रचंड गर्दी उसळली होती. बैलांचा आवेश, शर्यतीचा वेग आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. ही स्पर्धा केवळ एक मनोरंजन नसून, ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे हेच या गर्दीतून दिसून आले.

Published on: Aug 17, 2026 04:35 PM

Follow Us