AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी तृतीयपंथींची फौज, करतायत नागरिकांना आवाहन

| Updated on: Apr 21, 2021 | 6:24 PM
Share

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona virus) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. नाशिकमधील मनमाडमध्येसुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली असूनसुद्धा येथे लोक सर्रासपणे बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर लोक ऐकत नसल्यामुळे मनमाड शहर प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी  नांदगाव तालुक्यात […]

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona virus) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. नाशिकमधील मनमाडमध्येसुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली असूनसुद्धा येथे लोक सर्रासपणे बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर लोक ऐकत नसल्यामुळे मनमाड शहर प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी  नांदगाव तालुक्यात बेशिस्तांवर कारावाईचा जालीम उपाय म्हणून पोलिसांनी तृतीयपंथीयांची (third gender) फौज रस्त्यावर उतरवली आहे

 

Published on: Apr 21, 2021 06:24 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या