Kishori Pednekar | कोरोना कमी झाल्याने मुंबईतील काही कोव्हिड सेंटर बंद

मुंबईत सध्या कोरोनाचे संकट कमी होत आहे. त्यामुळे काही कोव्हिड सेंटर बंद ठेवण्यात आली आहे. मात्र ही सेंटर कायमस्वरुपी बंद ठेवली जाणार नाही. जर वेळ पडली तर ती पुन्हा सुरु करु, असेही महापौर म्हणाल्या.

Kishori Pednekar | कोरोना कमी झाल्याने मुंबईतील काही कोव्हिड सेंटर बंद
| Updated on: Jun 18, 2021 | 2:54 PM

मुंबईत सध्या कोरोनाचे संकट कमी होत आहे. त्यामुळे काही कोव्हिड सेंटर बंद ठेवण्यात आली आहे. मात्र ही सेंटर कायमस्वरुपी बंद ठेवली जाणार नाही. जर वेळ पडली तर ती पुन्हा सुरु करु, असेही महापौर म्हणाल्या. मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना संकटाशी लढत आहेत. त्यामुळे जोपर्यंत मुंबईची स्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा टाकणार नाही. या निर्णयानंतर काही जण म्हणतील की आम्ही निवडणूक आल्याने असं बोलत आहोत. पण ते चुकीचं आहे. विरोधकांना बोलत राहू द्या. आम्हाला लोक महत्त्वाचे आहेत, असेही महापौर म्हणाल्या.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.