कोकणातील ‘या’ दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुरे शिक्षक या दोन्ही गोष्टींच्या सुधारणेसाठी दोन महिन्यांचा कालावधी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांना बारा लाखांचा दंड ठोठावल्याने वैद्यकीय महाविद्यायल पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय
कोकणातील दोन्ही मेडिकल कॉलेजना मोठा भुर्दंड बसल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुरे शिक्षक यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील वैद्यकीय महाविद्यालयांना बारा लाखांचा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील वैद्यकीय महाविद्यालयाला हा दणका देण्यात आला आहे. शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुरे शिक्षक या दोन्ही गोष्टींच्या सुधारणेसाठी दोन महिन्यांचा कालावधी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांना बारा लाखांचा दंड ठोठावल्याने वैद्यकीय महाविद्यायल पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून देशभरातील मेडिकल कॉलेजची काटेकोर तपासणी करण्यात आली. त्यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील वैद्यकीय महाविद्यालयाला फटका बसला. नेमका हा प्रकार काय आहे? जाणून घ्या….
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका

