Aurangabad Breaking | आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

औरंगाबाद शहरातील महात्मा फुले चौकात आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. संचारबंदीत नातेवाईकांची गाडी अडवल्यामुळे बाचाबाची झाली. प्रशांत बंब यांच्या नातेवाईकांची गाडी पोलिसांनी अडवली होती. (MLA Prashant Bomb and police clash in aurangabad maharashtra)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:18 PM, 16 Apr 2021