आधी म्हणाले, फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटू दे मग दाखवतो, आता राज ठाकरे ठाण्यात!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) आज ठाण्यात (Thane) जात आहेत. राज ठाकरे हे ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) आज ठाण्यात (Thane) जात आहेत. राज ठाकरे हे ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. | MNS Chief Raj Thackeray going to meet Kalpita Pimple in Thane
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

