AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज, चिंता वाढली.....

Rain Update | मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज, चिंता वाढली…..

| Updated on: May 29, 2026 | 5:42 PM
Share

देशभरातील नागरिक मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करत असताना आता हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मान्सून सध्या श्रीलंका परिसरातच अडकून पडल्याचं सांगितलं जात आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाला अडथळा निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

देशभरातील नागरिक मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करत असताना आता हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मान्सून सध्या श्रीलंका परिसरातच अडकून पडल्याचं सांगितलं जात आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाला अडथळा निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मिळालेल्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून आता सुमारे सात दिवस उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये प्रवेश करत असे. मात्र यंदा हवामानातील बदल आणि वादळी परिस्थितीमुळे मान्सूनची एंट्री जवळपास 10 दिवस उशिराने होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मान्सून लांबल्यामुळे जून आणि जुलै महिन्यातही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली असून आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

 

Published on: May 29, 2026 05:42 PM

Follow Us
Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात...

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर...

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर..

धर्मांतर करणाऱ्या आदिवासींना आरक्षणाचा लाभ असावा की नसावा? राज्य सरकारकडून 27 सदस्यांची समिती स्थापन.

धर्मांतर करणाऱ्या आदिवासींना आरक्षणाचा लाभ असावा की नसावा? राज्य सरकारकडून 27 सदस्यांची समिती स्थापन

Dilip Joshi: ‘तारक मेहता..’मधून बाहेर पडणार? चर्चांवर ‘जेठालाल’ स्पष्टच बोलला...

Dilip Joshi: ‘तारक मेहता..’मधून बाहेर पडणार? चर्चांवर ‘जेठालाल’ स्पष्टच बोलला..

गुड न्यूज! मुंबईतील लोकलमधील गर्दी कमी होणार; अखेर 15 डब्यांची लोकल धावणार, नवं वेळापत्रक जाणून घ्या.

गुड न्यूज! मुंबईतील लोकलमधील गर्दी कमी होणार; अखेर 15 डब्यांची लोकल धावणार, नवं वेळापत्रक जाणून घ्या

61 वर्षांपूर्वीचे ते गाणं आजही अर्धवट, कोणाला समजलंही नाही, लोक आवडीने ऐकतात.

61 वर्षांपूर्वीचे ते गाणं आजही अर्धवट, कोणाला समजलंही नाही, लोक आवडीने ऐकतात