Special Report | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे आक्रमक, संभाजीराजे आणि भाजपमधली दरी वाढली
मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस न लागल्याने संभाजीराजे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीचा सपाटाच लावला आहे. संभाजीराजेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच संभाजीराजे आणि भाजपमधील दरी वाढली आहे. संभाजीराजे लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी