AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडलं?

मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून…नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 15, 2026 | 5:01 PM
Share

अलीकडेच मुंबई महापालिकेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चोरीची घटना घडल्याचं उघडकीस आलं असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

अलीकडेच मुंबई महापालिकेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चोरीची घटना घडल्याचं उघडकीस आलं असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

ठाकरेंच्या सेनेतील नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून पैसे चोरी झाल्याचं सांगितलं जात आहे. लक्ष्मी भाटिया म्हणाल्या, “पर्स ठेवून जेवायला गेले असताना चोरी झाली.’ ‘CCTV नसल्यामुळे शहानिशा नाही,’ असं देखील लक्ष्मी भाटिया यांनी सांगितलं. त्यांच्या पर्समधून 20 हजारांची चोरी झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आत स्थायी समिती अध्यक्ष यावेळी नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Published on: Apr 15, 2026 05:00 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या