मुंबईत ठाकरे-शिंदे गटाची लढाई रस्त्यावर, ‘हे’ बॅनर्स चर्चेत
श्रेयवादावरून हा संघर्ष मुंबईत रंगल्याचं दिसतोय.
विनायक डावरुंग, मुंबईः शिवसेनेचे दोन गट. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची लढाई सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु आहे. मात्र रस्त्यावरही दोन गटातील वाद दिसून येतत आहेत. मुंबईतल्या (Mumbai) एल्फिन्स्टन परिसरातील रस्त्याच्या नूतनीकरणावरून हा वाद आणखीच स्पष्ट दिसतोय. ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या भूमीपूजनाचे बॅनर्स लावले आहेत. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.. .असा मजकूर त्यावर लिहिलाय. तर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे माजी आमदार समाधान सरवणकर यांनी केलं. श्रेयवादावरून हा संघर्ष मुंबईत रंगल्याचं दिसतोय.
Published on: Nov 24, 2022 12:24 PM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
