Special Report | कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी 15 जिल्ह्यात राबवणार ‘मुंबई मॉडेल’
Special Report | कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी 15 जिल्ह्यात राबवणार 'मुंबई मॉडेल'
राज्यात काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटतेय. मात्र, 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होतोना दिसत नाही. त्या 15 जिल्ह्यांत आता मुंबई पॅटर्न राबवला जाणार आहे. ते 15 जिल्हे नेमके कोणते आहेत, मुंबईचा पॅटर्न तिथे कसा राबवला जाईल, याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू