VIDEO : Dipali Sayyed Meet CM Eknath Shinde | दिपाली सय्यद यांचं मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचं कारण काय?
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. चर्चा अशी सुरू आहे की, दिपाली सय्यद या एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करू शकतात. कारण शिवसेनेमध्ये दिपाली सय्यद यांना एकनाथ शिंदेंनीच आणले असून दिपाली सय्यद आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत.
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. चर्चा अशी सुरू आहे की, दिपाली सय्यद या एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करू शकतात. कारण शिवसेनेमध्ये दिपाली सय्यद यांना एकनाथ शिंदेंनीच आणले असून दिपाली सय्यद आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. दिपाली सय्यद यांनी एकदाही एकनाथ शिंदेवर टिका देखील केली नाहीय.
Published on: Sep 15, 2022 07:44 AM
Follow Us
Latest Videos
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार

