My India My duty : तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचवा, रिअल हिरोंचे फोटो पाठवा

तुम्ही या प्रजासत्ताक दिनी तुमचं कर्तव्य योग्य रितीने पार पाडणार याची शपथ घ्या #MyIndiaMyDuty (TV9 Marathi campaign on Republic Day)

सचिन पाटील

|

Jan 26, 2021 | 1:24 PM

तुम्हीही समाजासाठी रोज काही ना काही योगदान देता. तुमचं कार्य तुमच्या पुरतं वा काही लोकांपुरतं मर्यादितच राहतं. हेच कार्य आम्ही तुम्हाला देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवण्याची संधी देत आहोत. तुमच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन कदाचित देशभर कर्तव्यनिष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होईल. मी रोज कचराकुंडीतच टाकतो, मी कधीही सिग्नल मोडला नाही या साध्या गोष्टींपासून ते तुम्ही समाजासाठी दिलेल्या मोठ्या योगदानापर्यंतची तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहचवा. किंवा तुम्ही या प्रजासत्ताक दिनी तुमचं कर्तव्य योग्य रितीने पार पाडणार याची शपथ घ्या, आणि त्याचा व्हिडीओ शूट करुन तो #MyIndiaMyDuty या हॅशटॅगने फेसबुकवर पोस्ट करा आणि फेसबुकवर @TV9marathi ला टॅग करा.

VIDEO : My India My duty : रिअल हिरोंचे फोटो पाठवा

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें