Nana Patekar Slaps Fan: सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनवर भडकले नाना पाटेकर, थेट लगावली…, व्हिडीओ होतोय व्हायरल

नाना पाटेकर हे सध्या वाराणसीमध्ये येथे असून त्यांच्या आगामी जर्नी या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक असा प्रकार घडला की त्याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. एक चाहता नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी गेला, यावेळी त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला टपली मारली

Nana Patekar Slaps Fan: सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनवर भडकले नाना पाटेकर, थेट लगावली..., व्हिडीओ होतोय व्हायरल
| Updated on: Nov 15, 2023 | 1:22 PM

वाराणसी, १५ नोव्हेंबर २०२३ |  Nana Patekar Viral Video : अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या कणखर वृत्ती आणि स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे ते कधी काय करती याचा नेम नाही. जर्नी इन काशी चित्रपटाचं वाराणसी येथे शितला घाटाजवळ ते शूटिंग करत होते. घाटाच्या वरच्या भागात रस्त्यांचे शॉट्स घेतले जात असताना एक चाहता नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी गेला, यावेळी नाना पाटेकर यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला टपली मारल्याचे पाहायला मिळाले. नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नाना पाटेकर यांच्या चाहते, नेटकरी त्यांच्यावर नाराज झाले आहे. तर या व्हिडीओवर नानाचं वागणं योग्य नसल्याची कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Follow us
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.