AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik IT Company  | नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन, मोठं रॅकेट उघड

Nashik IT Company | नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन, मोठं रॅकेट उघड

| Updated on: Apr 15, 2026 | 7:41 PM
Share

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादाय बाब समोर आली असून या हालचालींचं थेट मलेशिया कनेक्शन उघड झालं आहे.

अलीकडील माहितीनुसार, नाशिक – IT कंपनीतील अत्याचार, धर्मांतर प्रकरणांचं
मलेशिया कनेक्शन उघड झालं आहे. यामध्ये विदेशी फंडींग झाल्याचा संशय समोर आला असून व्हॉट्सअप चेटच्या आधारे पोलिसांचा संशय आणखी बळावला.

याआधी संबंधित प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिटींगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून असिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना अटक करण्यात आली आहे.

Published on: Apr 15, 2026 07:41 PM
Follow Us