AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'मंगळसूत्र चोर अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख', राष्ट्रवादीच्या आमदाराची सडकून टीका

‘मंगळसूत्र चोर अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख’, राष्ट्रवादीच्या आमदाराची सडकून टीका

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 18, 2023 | 5:42 PM
Share

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केला पटलवार, 'समाजात कवडीचीही किमंत नसणाऱ्या पडळकर यांना आवरा'

मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना अवरावं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर पटलवार केला आहे. इतकंच नाही तर समाजात कवडीचीही किमंत नसणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना आवरा असे म्हणत अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मंगळसूत्र चोर हीच गोपीचंद पडळकर यांची ओळख असल्याची सडकून टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत असे म्हटले की, ‘गोपीचंद पडळकर हा तुमचा पालतू कुत्रा अवकातीच्या बाहेर भुंकलेला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे. जो समाजाचा, सख्या भावाचा, देवाचा होऊ शकला नाही. अशा गोप्याला तुम्ही वेळेच आवर घाला, वेसन घालावं नाहीतर त्यांना वेसन घालण्याची ताकद अजित दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे’, असे म्हणत मिटकरी यांनी थेट इशारा दिला आहे.

Published on: Sep 18, 2023 05:40 PM

Follow Us
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?.

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला….

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला…