‘मोदीजी है तो सब मुमकिन है…’, एकनाथ खडसे One Nation, One Election बद्दल नेमकं काय म्हणाले?

VIDEO | 'जेवढ्या दिवस निवडणुका लांबतील तेवढं नव्याने गठीत झालेल्या इंडिया हे मजबूत होईल आणि याचा फटका भाजपाला बसेल,', राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला विश्वास, बघा व्हिडीओ

'मोदीजी है तो सब मुमकिन है...', एकनाथ खडसे One Nation, One Election बद्दल नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Sep 01, 2023 | 7:13 PM

जळगाव, १ सप्टेंबर २०२३ | आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजपाकडून एकत्र घेण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. लोकसभा विधानसभा या निवडणुका यापूर्वी या देशात 31 वर्ष एकत्र पार पडत होत्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा दिसते की, वन नेशन वन इलेक्शन यानुसार विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजपाकडून एकत्र होणार असल्याचे शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे एक नवीन अधिवेशन घेण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसतंय. हे करत असताना बाकीच्या राज्यांना बरखास्त करावा लागेल, लवकर निवडणुका घ्यावा असा प्रयत्न भाजपचा दिसतोय. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेय. तर जेवढ्या दिवस निवडणुका लांबतील तेवढं नव्याने गठीत झालेल्या इंडिया हे मजबूत होईल आणि याचा फटका भाजपाला बसेल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलाय. यासोबतच इंडियाच्या संयोजक निवड चर्चेवर एकनाथ खडसे यांनी भाष्य करताना असे म्हटले की, जे काही इंडियाच्या बैठकीत निर्णय होतील ते सामूहिक निर्णय होतील शरद पवार राहुल गांधी आणि अन्य कोणाचे नाव येतील ते मान्य सर्वांना असणार आहे.

Follow us
ठाकरेंना अडीच वर्ष कोंडलं, दिसायला भोळ्या; कुणाची रश्मी ठाकरेंवर टीका
ठाकरेंना अडीच वर्ष कोंडलं, दिसायला भोळ्या; कुणाची रश्मी ठाकरेंवर टीका.
BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?
BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?.
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?.
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.