सुप्रिया सुळे यांच्या स्टेटसची तुफान चर्चा, काय दिला स्टेटसद्वारे विरोधकांना इशारा?
शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांची सध्या चर्चा होतेय. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो ठेवा असून त्यावर येऊदे कितीबी... असं म्हटलं आहे. हा फोटो स्टेटसवर ठेवून सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.
शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांची सध्या चर्चा होतेय. कारण सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वॉट्सअप स्टेटसला कॉलर उडवताना शरद पवार यांचा फोटो ठेवला आहे. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो ठेवा असून त्यावर येऊदे कितीबी… असं म्हटलं आहे. हा फोटो स्टेटसवर ठेवून सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार सातारा दौऱ्यावर होते. यावेळी साताऱ्याच्या जागेपासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या प्रश्नाला शरद पवार यांनी थेट उत्तरे दिली. इतकंच नाहीतर शरद पवार यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांची हुबेहुब नक्कल करत कॉलर उडवून दाखवल्याचे पाहायला मिळाले.
Latest Videos
Latest News