AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane | नितेश राणेंनी कोकणी भाषेत अनिल परब यांचा राजीनामा मागितला

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 2:18 PM
Share

भाजप आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप मालवणी भाषेत केला आहे. ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका..उगाच उद्या "इज्जत" जावुक नको..! आजच उरलीसुरली "लाज" वाचवा...आयकतास ना ..!!, असं म्हणत त्यांनी अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.