AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi | “आता मोदी थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगतील” – राहुल गांधींची टीट्वद्वारे टीका

| Updated on: May 22, 2021 | 4:37 PM
Share

म्युकोर मायकोसिसला मोदी सरकार जबाबदार, आता मोदी टाळ्या थाळ्या वाजवायला सांगतील. (Now Modi will ask you to clap and clap, Rahul Gandhi's criticism through Tweet)

नवी दिल्ली :  म्युकोर मायकोसिसला मोदी सरकार जबाबदार, आता मोदी टाळ्या थाळ्या वाजवायला सांगतील. काँग्रेस नेते राहुल गांधीची पंतप्रधान मोदींवर ट्विटद्वारे टीका. कुशासनामुळे भारतात नवी महामारी आल्याचेही राहुल गांधीनी म्हटले.