VIDEO : Obc Reservation | राज्य सरकार हे नेहमी OBC विरुद्ध आहे – Chandrashekhar Bawankule

राज्य सरकार हे नेहमी OBC विरुद्ध आहे, असा घणाघात चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे. तसेच पुढे बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारचे वेळ तयारी करत नाही, वेळ मारुन नेण्यासाठी वेळेवर रिकॅाल अर्ज करतात. राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही. वारंवार हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या केसवर चालढकल करत आहे.

VIDEO : Obc Reservation | राज्य सरकार हे नेहमी OBC विरुद्ध आहे - Chandrashekhar Bawankule
| Updated on: Jan 17, 2022 | 2:52 PM

राज्य सरकार हे नेहमी OBC विरुद्ध आहे, असा घणाघात चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे. तसेच पुढे बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारचे वेळ तयारी करत नाही, वेळ मारुन नेण्यासाठी वेळेवर रिकॅाल अर्ज करतात. राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही. वारंवार हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या केसवर चालढकल करत आहे. मंत्री बोलघेलडे आहेत, वकीलाशी चर्चा करत नाही. मंत्र्यांनी मिडियाचा स्पेस घेण्यापेक्षा वकीलाशी चर्चा करावी. आम्ही सर्वोच्च न्यायालयात भांडतोय, सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल असे चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.