शिवजयंतीनिमित्त नाशिकच्या चिमुकलीनं दिली छत्रपती शिवरायांची ‘गारद’, बघा व्हिडीओ
VIDEO | शिवजयंतीनिमित्त नाशिकच्या कादंबरी योगेश बच्छाव या चिमुकलीनं छत्रपती शिवाजी महाराजांची 'गारद' दिली, बघा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
नाशिक : आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचे आकर्षण असते. यंदा शिवजयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथी नर्सरीमध्ये शिकत असलेल्या शिवप्रेमी कन्या कादंबरी योगेश बच्छाव हिने छत्रपती शिवाजी महाराजांची ‘गारद’ दिली आहे. अतिशय लडिवाळपणे व बोबड्या बोलाने सादर केलेली ही ‘गारद’ ऐकून तुमच्या देखील अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. कादंबरी योगेश बच्छाव हिने छत्रपती शिवाजी महाराजांची दिलेली ही घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरत असून तिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Published on: Feb 19, 2023 07:46 PM
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

